योजना

पुणे महानगरपालिका नागरवस्ती विकास योजना अंतर्गत व दीपस्तंभ संस्था या मार्फत चालवले जाणारे बचत गट खालीलप्रमाणे -

(१) दीपस्तंभ बचत गट
स्थापना - ०२ जून २०१३
गटप्रमुख - पंचशिला रमेश हरिभक्त
उप गटप्रमुख - मेघना रवींद्र फणसे
खजिनदार - रंजना मच्छिंद्र गायकवाड
(२) समृद्धी बचत गट
स्थापना - ०२ जून २००३
गटप्रमुख - दीपा उदय रणधीर
उप गटप्रमुख - नंदा नागनाथ विटूकडे
खजिनदार - जयश्री रवींद्र गायकवाड

(३) स्फूर्ती बचत गट
स्थापना - ०२ जून २००३
गटप्रमुख - संगीता चंद्रकांत चव्हाण
उप गटप्रमुख - यास्मिन सलीम सय्यद
खजिनदार - माया भानुदास रणदिवे
(४) उन्नती बचत गट
स्थापना - १२ मे २०११
गटप्रमुख - प्रणोती प्रशांत रणधीर
उप गटप्रमुख - कमल सिंग
खजिनदार - निर्मला सिंग

(५) वीरश्री बचत गट
स्थापना - २२ जुलै २०११
गटप्रमुख - वैशाली मुंडे
उप गटप्रमुख - अलका शिंदे
खजिनदार - अनिता शिवले
(६) निर्मिती बचत गट
स्थापना - १५ जानेवारी २००९
गटप्रमुख - सविता दासू माने
उप गटप्रमुख - फरिदा निसार शेख
खजिनदार - यास्मिन अ. सय्यद

सिद्धार्थनगर प्रायव्हेट रोड पुणे येथील बचत गट

(१) सदाफुली बचत गट
स्थापना - सन २००२
गटप्रमुख - फुलाबाई राजू पवार
उप गटप्रमुख - मंगलबाई तानवडे
खजिनदार - वंदना विष्णू सोनवणे
(२) स्वामिनी बचत गट
स्थापना - ४ फेब्रुवारी २००९
गटप्रमुख - गोदाबाई रमेश हरिभक्त
उप गटप्रमुख - रंजना दादू जाधव
खजिनदार - सुरेखा अनिल कांबळे

(३) सावित्री बचत गट
स्थापना -
गटप्रमुख - रेणुका राजेश गायकवाड
उप गटप्रमुख - साधना दादाराम गायकवाड
खजिनदार - वृषाली सुरेंद्र रणधीर
(४) दामिनी बचत गट
स्थापना - ३१ जानेवारी २००९
गटप्रमुख - शिल्पा राहुल बगाडे
उप गटप्रमुख - जयश्री भीमराव चलवादी
खजिनदार - रेखा लक्ष्मण मुगोल
दीपस्तंभ योजना [ गृहप्रकल्प दीपस्तंभ योजना ]

संस्थेने 2008 मध्ये महिलांसाठी एक विशेष मोहीम चालू करण्यात आली दीपस्तंभ योजना या नावाने यामध्ये गरीब व होतकरू महिलांसाठी हप्त्यावरती जागा घेणे प्रकल्प चालू करण्यात आले.